top of page
Shree Malaidevi Sanstha
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे

!! ज्ञान सरिता नित्य खळखळे ,विज्ञान संस्कारे पिकती मळे !!

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर

यु डायस नंबर – २७३१०२२१५१३

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार आगाशिवनगर

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे

आदर्श प्राथमिक विद्यालय व आदर्श शिशु विहार, आगाशिवनगर येथे आपले स्वागत आहे 

Adarsh Aagashivnagar
Stationery
School Supplies
  • ग्रामीण भागातील व आगाशिवनगर परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेने, आदर्श प्राथमिक विद्यालयाची स्थापना सन २००३ मध्ये केली. सध्या विद्यालयामध्ये इयत्ता शिशु विहारचे ३ गट व पहिली  ते सातवी पर्यंतचे वर्ग असून ४५० इतकी विद्यार्थी संख्या आहे. शाळेकडे नियमानुसार नियुक्त असलेले १७ शिक्षक व ३ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. आजपर्यंत या विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे. संस्थेचे सचिव - शेतीमित्र मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ), संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनानुसार व आदर्श विद्यालयाचे प्रशासन व विद्यार्थी व शिक्षणप्रेमी पालकवर्ग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने  शाळा आज नावारूपास येत आहे.                

  •               इयत्ता ५वी, ७वी , ४थी शिष्यवृत्ती वर्गाची उत्कृष्ट निकालाची परंपरा,बौद्धिक विकासाबरोबर क्रीडात्मक कौशल्यांचा विकास करण्यात व विद्यार्थ्यांच्या स्व-संरक्षणाचे धडे देण्याचे काम या विद्यालयात दिले जाते. त्यामुळे दरवर्षी पटसंख्येत  वाढ होत आहे .

Colorful Balls

  मा.सौ.डॉ.स्वाती रणजित थोरात

संस्थेचे अध्यक्ष
संस्थेचे उपाध्यक्ष
संस्थेचे खजिनदार
संस्थेचे संचालक
संस्थेचे संचालक
संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका

संस्थेचे अध्यक्ष
मा.पांडुरंग गणपती पाटील

संस्थेचे उपाध्यक्ष
मा.भास्करराव बाबुराव  पाटील

संस्थेचे खजिनदार
मा.तुळशीराम शंकर  शिर्के

संस्थेचे संचालक
मा.वसंतराव चंद्रु चव्हाण

संस्थेचे संचालक
मा.प्रा.संजय जोतिराम थोरात

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका
डॉ.स्वाती रणजीत  थोरात

मा.अशोकराव किसन थोरात

संस्थेचे अध्यक्ष मा.पांडुरंग गणपती पाटील

संस्थेचे उपाध्यक्ष मा.भास्करराव बाबुराव  पाटील

संस्थेचे खजिनदार मा.तुळशीराम शंकर  शिर्के

आमची प्रेरणा

मा.अशोकराव किसन थोरात ( भाऊ )
सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर

Ashokrao Thorat

संस्थेचे संचालक मा.वसंतराव चंद्रु चव्हाण

संस्थेचे संचालक मा.प्रा.संजय जोतिराम थोरात

संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ.स्वाती रणजित  थोरात

सचिव - श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर

bottom of page